आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीच्या त्रासामुळे पतीची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पत्नीच्या माहेरी उधार दिलेले पैसे मागण्यास पत्नीने नकार दिल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरीतल काळेवाडी येथे बुधवारी घडली. विजय नथुबा उभे (२७) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी विजय उभे याची पत्नी ललिता विजय उभे व सासू कांताबाई भाेसले (रा.पिंपरी, पुणे) यांच्याविराेधात अात्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. याप्रकरणी विजयचे वडील ज्ञानेश्वर मधुबा उभे यांनी फर्याद िदली अाहे. विजय याने त्याची सासू कांताबाई हिला काही िदवसांपूर्वी उधार पैसे िदले हाेते. हे पैसे परत मागण्यास ललिता हिने नकार दिला. तसेच ती मानसिक छळ करत असल्याने विजयने गळफास घेऊन अात्महत्या केली.
बातम्या आणखी आहेत...