आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: देवयानी खोब्रागडे एनिमेशन चित्रपटात मॉ काली देवीच्या रूपात...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय दूतावासातील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्याबाबतीत अमेरिकेत घडलेल्या घटनेवर 90 सेकंदाची एनिमेशन चित्रपट बनविला गेला आहे. यात देवयानीला मॉ काली देवीच्या रूपात दाखवले आहे.
तैवानमधील नेक्स्ट मीडिया एनिमेशन कंपनीने हा चित्रपट बनविला आहे. हा एक टीव्ही समूह असून त्यांनी अनेक चर्चित व्यक्तींवर एनिमेशन चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकला आहे.
काय आहे प्रकरण- देवयानीवर 12 डिसेंबर रोजी आपल्या घरगुती कामकाज पाहणा-या संगीता रिचर्ड नावाच्या मोलकरणीने आरोप केले होते. त्यानंतर देवयानीला दोन गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर भारतात खूप गदारोळ झाला होता.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, देवयानीला मॉ काली देवीच्या रूपात तसे दाखविले आहे ते...