आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोपर्डीच्या नराधमांना फाशी : राक्षस अंगामध्ये संचारल्याप्रमाणे केले होते पीडितेवर अत्याचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी कोर्टाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त करण्यात आला होता. राज्यात मराठा क्रांती मोर्चांनी या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष वेधले. अत्यंत निर्घृणपणे पीडित तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती.

  

एखाद्या बलात्काराची माहिती सांगू नये. पण या प्रकारातील विक्षिप्तपणा अत्यंत घृणास्पद होता. नराधमाने मुलीचे हात-पाय तोडले. ओठांचा चावून चोथा केला होता. केस उपटले होते. तिला प्रचंड वेदना दिल्या होत्या. जणू काही ती एखादी वस्तू आहे असे नराधम वागले होते. त्यानंतर पाशवी पद्धतीने बलात्कार केला होता. एवढ्यावरही न थांबता तिच्या मृतदेहाची विटंबनाही केली होती. ती तरुणी मरण पावल्यानंतरही त्यांच्यातील राक्षस शांत झालेला नव्हता. 


पुढील स्लाइड्सवर वाचा कोपर्डी तालुक्यात घडलेल्या प्रकाराचा संपूर्ण घटनाक्रम..

बातम्या आणखी आहेत...