आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उद्या होणारा पदवीप्रदान समारंभ स्थगित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा उद्या (बुधवारी) होणारा पदवी प्रदान समारंभ स्थगित करण्यात आला आहे. विद्यापीठ कर्मचारी संघटणेने समारंभ उधळून लावण्याची धमकी दिल्यानंतर हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विद्यापीठ कर्मचारी संघटनेने समारंभ उधळून देण्याची धमकी दिली. त्यामुळे कार्यक्रमात काही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून विद्यापीठ प्रशासनाने बुधवारी आयोजित केलेला पदवी प्रदान सोहळा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
बातम्या आणखी आहेत...