मुंबई- संपूर्ण देशाला हादरवून सोडणार्या 12 मार्च 1993 रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी टाडा कोर्टाने अंडरवर्ल्डचा डॉन अबु सालेमला दोषी ठरवले आहे. सलेमवर म्यूझिक कंपनी टी सीरीजचे मालक गुलशन कुमार यांची हत्या केल्याचा आरोप आहे.
मारल्यानंतर फोनवर ऐकला गुलशन कुमारांचा आवाज
- 12 ऑगस्ट 1997 ला साऊथ अंधेरी परीसरात जीतेश्वर महादेव मंदिराबाहेर गोळी मारून गुलशन कुमार यांची हत्या केली होती.