आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे- हाय प्रोफाइल सेक्‍स रॅकेट प्रकरणी तडीपार कल्‍याणी देशपांडेला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - हाय प्रोफाइल सेक्‍स रॅकेट प्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्‍यात 20 गुन्‍हे दाखल असलेल्‍या कल्‍याणी देशपांडेला (53) आज (शुक्रवार) कोथरूड पोलिसांना अटक केली. 2008 पासून तिला पुण्‍यातून तडीपार करण्‍यात आले होते.
का केली अटक ?
परिमंडळ तीन पोलिस उपायुक्तांनी जुलै 2008 मध्ये कल्‍याणीला तडीपार करण्याचे आदेश दिले होते. मात्र, असे असताना शहरातच राहत होती. त्यामुळे पोलिसांनी कोथरुड पोलिसांनी तिला अटक केली.
यापूर्वीही झाली होती अटक
> पुणे शहरात कल्‍याणी देशपांडे हायप्रोफाइल सेक्‍स रॅकेट चालवत होती.
> 2000 मध्‍ये तिला पहिल्‍यांना अटक झाली.
> त्‍या नंतर दरवर्षी तिच्‍या विरुद्ध किमान एक तरी गुन्‍हा दाखल होतच गेला.
> त्‍या नंतर 2011 आणि 2013 मध्‍ये तिला अटक झाली होती.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, खुनाच्‍या दोन गुन्‍ह्यांसह 21 पेक्षा अधिक गुन्‍हे दाखल... कोण आहे कल्‍याणी देशपांडे... आतापर्यंत एकाही खटल्‍याचा निकाल लागला नाही..