आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात कुमारी मातेच्या प्रसुतीला महापालिका रुग्णालयाचा नकार; खासगी रुग्णालयात बाळाचा जन्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयाने एका महाविद्यालयात शिकणाऱ्या कुमारी मातेच्या प्रसुतीला नकार दिल्याची घटना घडली आहे. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात तरुणीने बाळाला जन्म दिला आहे.

 

डॉक्टर कुलदीप वाघ आणि डॉक्टर राधिका वाघ यांच्या ब्लोझम वुमन केअर सेंटरमध्ये या तरुणीची प्रसुती झाली. तरुणीने एका मुलाला जन्म दिला आहे.  कुमारी मातांना कुटुंब, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींकडून स्वीकारलं जात नाही, हे वास्तव आजही कायम आहे. त्यातच रुग्णालयेही त्यांच्या प्रसुतीला नकार देत असल्याने त्यांची मोठी अडचण होत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...