आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याच घरात राहत होते लोकमान्य टिळक, येथे ठेवण्यात आली आहे त्यांची चप्पल आणि पलंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यातील केसरीवाडा याच वास्तूत टिळक राहत होते. - Divya Marathi
पुण्यातील केसरीवाडा याच वास्तूत टिळक राहत होते.
पुणे- गणेशोत्सव म्हटले की पहिले आठवतात ते लोकमान्य बाळ गंगाधार टिळक. टिळकांनीच हा उत्सव महाराष्ट्रातील घरा-घरात पोहचवला. टिळकांनी पुण्यातील ज्या वास्तूत राहुन स्वातंत्र्य चळवळीचा लढ्यास बळ दिले ती वास्तू म्हणजे केसरीवाडा. या केसरीवाड्यात आजही टिळक कुटुंबीय राहतात.
 
पुण्यातील केसरीवाडा
- टिळक हे पुण्यातील गायकवाड वाड्यात राहत होते. हा वाडा सयाजीराव गायकवाडांनी उभारला होता. टिळकांनी नंतर त्याला केसरीवाडा हे नाव दिले.
- टिळक हे आपला जास्तीत जास्त वेळ अभ्यासिकेत घालवत. ते स्वातंत्र्य लढ्याची रणनितीही पुण्यातूनच आखत. 
- आजही केसरीवाड्यात त्यांच्या खोलीची प्रतिकृती आहे. या खोलीत टिळकाचा पलंग, छडी, भांडी, खूर्ची, चपला, पुस्तके आणि पेन या वस्तू आहेत. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...