आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : बापानेच केला मुलीचा विनयभंग, औरंगाबादमधील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील एका नराधमाने आपल्‍या सावत्र मुलीचा विनयभंग केल्‍याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्‍या तक्रारीच्‍या आधारे पोलिसांनी शेख फकीरा शेख हसन (रा. मयूरपार्क) या नराधम बापाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा,
- दुबईतून सोने आणणारा तस्‍कर अटकेत, पुणे विमानतळावरील कारवाई
-औरंगाबादमध्‍ये दिवसाढवळ्या चोरी, 4 लाखांचा ऐवज लंपास
- पोलिस कर्मचाऱ्याची पेटवून घेऊन आत्‍महत्‍या
- शिवसैनिकांची टरेगिरी, जलवाहिनीच्‍या कामगारांना मारहाण
- आंदळीजवळ चड्डी-बनियनधारी दरोडेखोरांचा धुडगूस, बाप-लेक गंभीर
बातम्या आणखी आहेत...