आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : केवळ दहा हजार रुपयांसाठी तिचे हात बुडवले उकळत्‍या तेलात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित महिलेवर शासकीय रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. - Divya Marathi
पीडित महिलेवर शासकीय रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत.
बीड - मोहरवरून दहा हजार रुपये का आणले म्‍हणून पती, सासू, सासरे, दीर आणि जावांनी मारहाण करून एका विवाहितेचा हात उकळत्‍या तेलात बुडवल्‍याची घटना देवगाव (ता. केज) येथे घडली. करुणा वाघमारे, (वय 25 वर्ष) असे पीडित विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.
अशी घडली घटना
सासरकडील मंडळींनी करुणा हिचा एक उकळत्‍या हात तेलात बुडवला. दरम्‍यान, तिने दुसरा हात मागे लपवल्याने जावांनी त्याच्यावर गरम तेल ओतले, असा आरोप विवाहितेने केला आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा,
- भाजप आमदाराने केली नीलगायीची शिकार ? फोटो व्‍हायरल
- पोलिसांना पाहून गुन्हेगाराने मारली दुस-या मजल्यावरून उडी