आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍यात ऑटोला टेम्‍पोची धडक; तीन ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्‍मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतीकात्‍मक छायाचित्र

पुणे - येथे आज (बुधवार) पहाटे एका ऑटोला टेम्‍पोने जोरदार धडक दिली. यात तिघांचा जागीच मृत्‍यू झाला तर दोन प्रवासी गंभीर जखमी झालेत. ही घटना औंधजवळील वाय जंक्शन परिसरात घडली. जखमीवर लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.