आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • List Of Maharashtra\'s Rich Members Of Parliament

PHOTOS: हे आहेत महाराष्ट्रातील सर्वांत 10 श्रीमंत खासदार...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- 16 व्या लोकसभेसाठी महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून गेले आहेत. यात भाजपचे 23, शिवसेनेचे 18, राष्ट्रवादीचे 4, काँग्रेसचे 2 तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 1 असे संख्याबळ आहे. यातील तब्बल 29 खासदार प्रथमच संसदेत गेले आहेत. याचबरोबर 31 खासदारांवर वेगवेगळ्या प्रकाराचे गुन्हे दाखल आहेत. नवनिर्वाचित 48 खासदारांत निम्म्यापेक्षा जास्त खासदार कोट्याधीश आहेत. तर चला आपण पाहूया, महाराष्ट्रातील सर्वांत जास्त श्रीमंत खासदार कोण आहेत...
वाचा पुढील स्लाईडमध्ये एक-एक....