आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्रुतगती महामार्गावर ट्रक चालकाला लुटल्याची घटना; काळ्या स्कॉर्पिओचे रहस्य झाले गडद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच ट्रकचालकाला लूटण्यात आले असून तो जखमी झाला आहे. - Divya Marathi
याच ट्रकचालकाला लूटण्यात आले असून तो जखमी झाला आहे.
पुणे- किवळे परिसरात द्रुतगती महामार्गावर स्कॉर्पिओतून आलेल्या तिघांनी ट्रक चालकाला लुटल्याची घटना घडली आले. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत ट्रक चालक जखमी झाला आहे.
 
चेन्नईहून मुंबईला चालला होता ट्रक
हा ट्रक चालक चेन्नई येथून मुंबईकड़े इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेऊन चालला होता. देहूरोड पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी वाकड येथून एका प्रवाशाला नेऊन द्रुतगती मार्गावर मारहाण करून सोडण्यात आले होते. त्यामुळे ही काळी स्कॉर्पिओ आणि त्यात येणारे लुटारू नेमके कोण आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...