आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: आता अशी झाली आहे महाडच्या पुलाची अवस्था, पुर ओसरलाय..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाड गावा जवळच असलेल्या सावित्री नदीवरील ब्रिटीश कालीन पुल कोसळल्याने अनेकांना जलसमाधी मिळाली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रातील इतर सर्वच ब्रिटीशकालीन पुलांच्या सुरक्षेसंदर्भातील प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाड दुर्घटनेत वाहून गेलेल्या बस आणि इतरही गाड्या शोधण्याचे काम दुर्घटनेनंतर १२-१५ दिवस चालू होते. महाडच्या त्या ब्रिटीशकालीन पुलाचे सावित्रीनदीच्या पुरात पडलेल्या अवशेषांचे अनेक फोटो सोशल नेटवर्कींगवर वायरल झाले होते, मात्र आता पुर ओसरलाय, तसेच पुरात बुडालेल्या एसटीबस आणि तवेरा गाडीही मिळाली आहे. संपूर्ण परिस्थिती पुर्ववत होत असताना तो पुल सध्या कसा दिसतोय असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर आज आम्ही खास तुमच्यासाठी त्या पुलाचे आताचे फोटो आणले आहेत. तुम्हाला हे फोटोपाहून त्या दुर्घटनेची भिषणता लगेच कळेल..
पुढील स्लाईडवर पाहा, महाड येथील ब्रिटीशकालीन पडलेल्या पुलाची सद्य स्थिती...