आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MH CRIME: शिक्षक पतीकडून मुलासमोर पत्नीची हत्या, नाशिक-पुणे महामार्गावर अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शिक्षक असलेल्या पतीचे पत्नीसोबत भांडण झाले. वाद एवढा विकोपाला गेला की पतीने चाकूने भोसकून पत्नीचा खून केला. त्यावेळी मुलगा देखिल तिथे उपस्थित होता. पतीने दारुच्या नशेत खून केल्याचे म्हटले जात आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. त्याचे नाव सुनील कदम आहे. मृत महिलेचे नाव स्नेहा कदम आहे. 
 
 

नाशिक - पुणे महामार्गावर मध्यरात्री अपघात, तिघांचा मृत्यू 

 
संगमनेर - नाशिक पुणे महामार्गावर सोमवारी मध्यरात्रीनंतर अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. संगमनेर जवळ रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्याने चालकाने वळण घेतले नाही आणि गाडी धडकली. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. 


(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 

बातम्या आणखी आहेत...