आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळशेज घाट पाच दिवस राहणार बंद, बघा पृथ्वीवरील स्वर्गाचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- गेल्या काही दिवसांमध्ये दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्याने माळशेज घाट पुढील पाच दिवसांसाठी बंद करण्यात येणार आहे. या घाटामार्गे तुम्ही कुठे जाण्याचा बेत करीत असाल तर तो रद्द करावा लागेल. रविवारी सकाळी माळशेज घाटात मोठी दरड कोसळली. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. पण वाहतूक मात्र पूर्णपणे बंद झाली. चार जुलैलाही माळशेज घाटत दरड कोसळली होती. तेव्हाही वाहतूक थांबवण्यात आली होती. आता या परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने धबधब्यांचे पाणी जोरदार गतीने खाली येत आहे. त्यामुळेही दरड कोसळण्याचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या पावसात माळशेज घाटाने परिधान केलाय हिरवा शालू.... पांढरेशुभ्र धबधबे असे वाहत आहेत...
बातम्या आणखी आहेत...