आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारातील बहुतांश कंडोमच्‍या वापरामुळे होऊ शकतो डायरिया आणि जंतू संसर्ग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- सुरक्षित लैंगिक संबंधासाठी तसेच गर्भनिरोधक म्‍हणून कंडोमचा वापर करत असाल तर सावध व्‍हा. बाजारात मिळणा-या कंडोमच्‍या 12 पैकी 3 ब्रँड्सची उत्‍पादने अतिशय धोकादायक आहेत. त्‍यांचा वापर केल्‍यास त्‍वचेचे भयंकर रोग किंवा डायरिया होण्‍याचाही धोका आहे. पुण्‍याच्‍या एका संस्‍थेने केलेल्‍या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.

काय आढळले आहे संशोधनातून? जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर