आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मराठी अॅक्ट्रेसने मजबुरीने FB वर पोस्ट केले हे पुण्यातील \'डर्टी\' फोटो; हे आहे यामागील कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे - Divya Marathi
मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे
पुणे- मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने शहरातील नामवंत नाट्यगृहाची दुरावस्था दाखवण्यासाठी एक अनोखा फंडा शोधून काढला. मुक्ताने डर्टी टॉयलेटचे फोटो मोबाइल कॅमेर्‍यात क्लिक करून आपल्या 'फेसबुक पेज'वर अपलोड केले. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही डर्टी बाब नाट्यगृह प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे मुक्ता बर्वे हिने म्हटले आहे.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आहे हे डर्टी टॉयलेट...
- शिवाजीनगर भागात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आहे.
- मराठी सिनेसृष्टीतील बहुतांश लहान-मोठ्या कलाकारांनी या नाट्यगृहात आपले कौशल्य दाखवले आहे.
- मुक्ता गुरुवारी एका प्लेसाठी या नाट्यगृहात गेली होती. नाट्यगृहातील टॉयलेटमधील अस्वच्छता पाहून ती थक्क झाली.
- तिने टॉयलेटमधील अस्वच्छता मोबाइल कॅमेर्‍यात कैद करून आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केली.
- मात्र, स्वच्छता कर्मचारी नसल्याचे कारण देत प्रशासनाने हात वर केले आहे.
    
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मुक्ता बर्वेचे निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...