आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती मोर्च्याला आगळा-वेगळा पाठिंबा, भोर ते मुंबई चालवली \'रिव्हर्स कार\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मराठा क्रांती मोर्च्याला पुण्याच्या संतोष राजेशिर्के या तरूणाने एक आगळा वेगळा पाठिंबा दिला आहे. हा मराठा मावळा भोर ते मुंबई रिवर्स कार चालवत मुंबई मोर्चाला दाखल होत आहे. त्याच्या मागे आणि पुढे बुलेट धावत आहे.
 
'एक मराठा लाख मराठा’अशा घोषणा देत मराठा बांधव त्याला प्रोत्साहन देत आहेत. या जिगरबाज मावळ्याच्या गाडीचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होत आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ आणि फोटो...
बातम्या आणखी आहेत...