आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना@50: पवारांना म्‍हणाले होते बाळासाहेब, \'कमळाबाईला पटवण्‍याची जबाबदारी माझी\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार एकमेकांचे विरोधक म्‍हणून ओळखले जातात. परंतु, या दोघांचे वैयक्तिक संबंध जिव्‍हाळ्याचे आणि मैत्रीपूर्ण होते. पवारांच्‍या कन्‍या सुप्रिया सुळे यांना राज्यसभेवर पाठवण्‍यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी मोलाची मदत केली होती. 19 मे रोजी शिवसेनेच्‍या स्‍थापनेचा वर्धापण दिन आहे. त्‍या अनुषंगाने पवार आणि ठाकरेंच्‍या मैत्रीबद्दल ही खास माहिती...
राज्‍यसभेची होती एकच जागा
> सप्‍टेंबर 2006 मध्‍ये महाराष्‍ट्रातील राज्‍यसभेची एक जागा रिक्‍त झाली होती.
> त्‍या वेळी राष्‍ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांची केंद्रात आणि राज्‍यातही आघाडी होती.
> त्‍यामुळे कॉंग्रेसने ही जागा राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या वाट्यावर दिली.
> राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या सर्व नेत्‍यांनी सुप्रिया सुळे यांना राज्‍यसभेवर पाठवण्‍याचा निर्णय घेतला.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, बाळासाहेब ठाकरे म्‍हणाले होते, शरदबाबू तुम्‍हाला काही कसं वाटत नाही.... ''कमळाबाईला कसे पटवायचे, ती माझी जबाबदारी ?''... बाळासाहेबांच्‍या पत्‍नीसोबत होती पवारांच्‍या पत्‍नीची मैत्री...
संदर्भ - 'लोक माझे सांगाती...'
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)