आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍याच्‍या मुलीवर जडले या इंग्रजाचे प्रेम, जर्मनीवरून आली वरात, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झांसी/ पुणे - भारतीय युवकांसोबत विदेशी तरुणींनी लग्‍न केल्‍याचे वृत्‍त आपण वाचलेले आहे. परंतु, पुण्‍यात नोकरीनिमित्‍त राहत असलेल्‍या एका उत्‍तर प्रदेशातील मुलीवर जर्मन युवकाचा जीव जडला. एवढेच नाही तर त्‍याने भारतात येऊन बुधवारी हिंदू पद्धतीने तिच्‍यासोबत विवाह केला. हा सोहळा झांसी येथे पार पडला. रश्‍मी शर्मा असे नववधूचे तर फेलिक्स लिंक असे वराचे नाव आहे.
असे जुळले प्रेम
> रश्‍मी ही पुण्‍यातील एका कंपनीमध्‍ये इंजिनिअर आहे.
> मॉन्स्टरटलचा रहिवासी असलेला फेलिक्स लिंक हा जर्मनीमध्‍ये सॉफ्टवेअर इंजीनिअर आहे.
> फेलिक्‍सने सांगितले, 'कंपनीच्‍या कामानिमित्‍त मला वारंवार रश्‍मीच्‍या कंपनीमध्‍ये पुण्‍याला यावे लागत होते.
> याच काळात रश्‍मीसोबत मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
> 3 वर्षे रिलेशनशिपमध्‍ये राहिल्‍यानंतर आम्‍ही लग्‍न करण्‍याचा निर्णय घेतला.

4 देशांतून आले 25 वऱ्हाडी

> रश्‍मीचा भाऊ विकास शर्मा म्‍हणाला, या लग्‍नामुळे दोन व्‍यक्‍ती, दोन कुटुंबातच नाते निर्माण झाले असे नाही तर तर दोन देशांतील संस्‍कृती त्‍यामुळे एकत्र आल्‍या आहेत.
> या लग्‍नात चार देशांतून 25 वऱ्हाडी आले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, देशी वेशभूषेत इंग्रज वऱ्हाडी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...