आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : याच ठिकाणी आले होते तानाजी मालुसरेंना वीरमरण, पाहा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - तानाजी मालुसरे म्‍हणजे शिवाजी महाराजांचे विश्‍वासू सहकारी. बालमित्र शिवाजीसाठी तानाजी यांनी सिंहगडावर मरण पत्‍कारले. हा सिंगगड नेमका कसा आहे, त्‍याचा इतिहास काय याची खास माहिती divyamarahi.com च्‍या वाचकांसाठी...
नेमका कुठे आहे सिंहगड ?
> पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण 25 किमी अंतरावर हा किल्ला आहे.
> समुद्रसपाटीपासून सुमारे 4400 फूट उंच आहे.
> सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे.
> दोन पायर्‍यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो ध्यानी येतो.
> पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, सिंहगडाचे फोटो आणि वाचा रंजक इतिहास...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)