आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिच पत्‍नी जन्मोजन्मी मिळो, चक्‍क पुरूषांनी घातल्‍या वटवृक्षाला प्रदक्षिणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- वटपौर्णिमा म्हणजे महिलांचा सण. पण हाच सण नवी सांगवी येथे पुरुषांनी आपल्या पत्नीचे आयुष्य वाढावे व जन्मोजन्मी तिच पत्नी मिळावी, यासाठी साजरा केला. नवी सांगवी येथील मानव हक्क संरक्षण समितीच्या वतीने पुरुषांनी एकत्र येऊन वटपौर्णिमा हा सण साजरा केला.
- महिलाही नटून थटून पुजेसाठी हजर राहिल्या होत्या.
- या कार्यक्रमाला महापौर शकुंतला धराडे यांचीही उपस्थिती होती.
- पती-पत्‍नी एकत्र या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
- उपक्रमात मानव हक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी उपस्‍थित होते.
- या अनोख्‍या उत्‍सवाचे परिसरात कौतुक होत आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...