आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे यांनी सहकुटुंब घेतले पुण्याच्या गणरायाचे दर्शन, बघा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (रविवार) रात्रीच्या सुमारास पुण्यातील काही मंडळांच्या गणेशमुर्तींचे दर्शन घेतले. यावेळी मुलगी उर्वशी आणि मुलगा अमित ठाकरे हेही सोबत होते. उर्वशीच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशमुर्तीची पुजा करण्यात आली. यासह राजाराम, मंडई आणि इतर गणेश मंडळालाही राज ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना बघण्यासाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, राज ठाकरे, उर्वशी आणि अमित यांचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...