आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; आयएमडी अधिका-यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे – मागील पंधरा दिवसांपासून राज्‍यात पावसाने दडी मारली आहे. त्‍यामुळे शेतक-यांची पिके धोक्‍यात आली आहेत. शिवाय धरणातील जलसाठाही कमी झाला आहे. त्यामुळे शेतक-यांसह शहरी लोकही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. त्‍या 24 तासांत राज्‍यामध्‍ये सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज अंदाज भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) अधिकाऱ्यांनी पत्रकार वर्तवला.
पुढे वाचा - का पडणार मुसळधार पाऊस