आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

DSK यांच्या अटकपूर्व जामिनास मुदतवाढ; मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे देण्याचे आश्वासन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-  प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना मुंबई हायकोर्टाकडून गुरुवारपर्यंत अटकेपूर्व जामिनास मुदतवाढ देण्यात आली आहे. मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करू, असे डीएसकेंनी म्हटले आहे.

 

तत्पूर्वी डीएसकेंनी कंपनीचा काेणताही व्यवसाय ताेट्यात नसून काेणाला फसवून कुठे पळून जायला मी विजय मल्ल्या नसल्याचे म्हटले होते. सध्या 13 गृहप्रकल्पांचे 48 लाख स्क्वेअर फुटांचे बांधकाम सुरू असून अागामी तीन महिन्यांत ते पूर्ण हाेऊन 2 हजार काेटी रुपये यातून उभे राहतील. त्यानंतर गुंतवणूकदारांचे पैसे परत केले जातील.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...