आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई-पुणे महामार्गावर दोन कंटेनरमध्ये अपघात, वाहतुकीची कोंडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळ्यानजीक दोन कंटेनरमध्ये झालेल्या अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे.
जुन्या महामार्गावरुन वाहतूक वळवण्यात आली आहे, या अपघातात अद्याप कोणत्याही जीवीतहानीची माहीत मिळालेली नाही. कंटेनर काढण्याचे काम सुरु असून पावसामुळे त्याला वेळ लागत आहे. जुन्या महामार्गावरुन वाहतूक वळविण्यात आली असली तरी त्या मार्गावरही कोंडी कायम आहे.
गुंडगिरीत मुंबई पुणे अव्वल
PHOTOS : मुंबई-पुणे हायवेवर व-हाडाच्या बसवर काळाचा घाला