आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात चाकण येथील नाणेकरवाडीत पतीकडून पत्नीवर कोयत्याने वार करुन खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- चाकण येथील मधील नाणेकरवाड़ी येथे पतीने पत्नीवर कोयत्याने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पती फरार झाला आहे.

 

यशोदा प्रल्हाद रूपनर (वय 25) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा पती प्रल्हाद रूपनर याने यशोदा यांच्या तोंडात ओढणीचा बोळा टाकून तिचा आवाज बंद केला होता. पत्नीचा खून केल्यानंतर तो घराला कुलूप लावून फरार झाला. या खूनामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...