आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातू म्‍हणतो- गोडसे संघाचेच, राहूल म्‍हणतात- संघानेच केली गांधी हत्‍या, संघाचे हात वर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- नथुराम गोडसे हा अखेरच्‍या श्वासापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता, असा दावा गोडसेच्या नातवाने केला आहे. एका वृत्‍तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीत सात्यकी सावरकर यांनी ही माहिती दिली आहे.
- गांधी हत्येमागे संघाचाच हात आहे, असा दावा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता.
- आता सात्‍यकी यांच्‍या दाव्‍यामुळे राहुल यांच्‍या विधानाला पाठबळ मिळाले आहे.
- नथुराम गोडसेला संघामधून कधीही काढण्यात आले नाही, असेही सात्‍यकी यांनी सांगितले.
- नथुरामने संघालाही सोडचिठ्ठी दिली नाही, असे सात्‍यकी म्‍हणाले.
- संघाशी एकनिष्ठता दाखवणाऱ्या नथुराम आणि गोपाळ गोडसे या दोघांचे महत्त्वपूर्ण साहित्‍य आम्ही जपून ठेवल्याचे सात्यकी यांनी स्‍पष्‍ट केले आहे.
संघावर टीका..
मात्र, संघाकडून नथुराम संघाचा स्वयंसेवक नव्‍हता असा दावा केला जातो. ही बाबत अत्‍यंत क्लेशदायक असल्याचे त्‍यांनी सांगितले. सत्यापासून पाठ फिरवता येत नाही, अशा शब्दात सात्‍यकी यांनी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघावर टीकाही केली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, सात्‍यकी सावरकर यांनी केलेला दावा..
पुढे वाचा कोण आहेत सात्यकी सावरकर..
पुढे वाचा, गांधी हत्‍येबाबत राहुल यांचा दावा..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...