पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. 'अण्णा हे सामाजिक क्षेत्रातले थोर व्यक्तिमत्व आहे. समाजातील सर्वच घटकांना त्यांच्याविषयी अतीव आदर आहे. माझ्याही मनात त्यांच्याविषयी आदरभाव असल्याने अहमदनगरच्या निर्धार मेळाव्याला आल्यावर त्यांचीही भेट घेतली. यात कुठलाही राजकीय हेतू नाही,' असे तटकरे यांनी सांगितले.
पुढे पाहा, या दोघांच्या भेटीतील छायाचित्रे...