आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाेनीचा अवमान; टीम मालकाला चाहत्याचे उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - यजमान रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे मालक हर्ष गाेयंका यांना माजी कर्णधार महेंद्रसिंग धाेनीचा अवमान करणारे ट्विट करणे फारच महागात पडले. एका चाहत्याने त्यावर चांगलाच पलटवार केला.  
 
नवीन कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखाली पुणे संघाने विजय संपादन केला. त्यामुळे स्मिथवर काैतुकाचा वर्षाव करताना गाेयंकाने ‘जंगलचा (अायपीएल) राजा काेण, हे अाता स्मिथने सिद्ध केले. त्याने धाेनीला पूर्णपणे पछाडले. स्मिथकडे नेतृत्व साेपवण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला,’अशा शब्दांत टि्वट केले. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, सलामी विजयाचा अानंद द्विगुणित : स्टीव्हन स्मिथ आणि अाफ्रिकेच्या इम्रान ताहिरने मानले पत्नीचे अाभार! ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...