आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध गायक अादर्श शिंदेचे फेसबुक अकाउंट तयार करून भामट्याचा गंडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - प्रसिद्ध गायक आदर्श शिंदेचे भामट्याने बनावट फेसबुक अकाउंट   तयार करून एका महिलेला १० हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना पुण्यात उघडकीस आली. याप्रकरणी आदर्शचा भाऊ उत्कर्ष शिंदे यांनी निगडी पाेलिस ठाण्यात संताेष उजागरे (पूर्ण नाव पत्ता नाही) याच्याविराेधात तक्रार दिली आहे.
 
अादर्श शिंदे हे प्रसिद्ध गायक असून याचा फायदा घेत उजागरेने शिंदेच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट सुरू केले. या माध्यमातून त्याने एका महिलेला चित्रपटसृष्टीत काम देण्याचे आमिष दाखवून १० हजार रुपयांना गंडवले. याप्रमाणेच त्याने अनेकांची फसवणूक केली.
 केल्याची माहिती समोर येत आहे.
बातम्या आणखी आहेत...