आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडांना घालवाल, सत्तेला घालवाल; झाडे वाचवण्यासाठी पुणेकरांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शहरातील नागरिकांना 120 वर्षांपासून सावली देणाऱ्या झाडांना वाचवण्यासाठी पुणेकर नागरिकांनी मंगळवारी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. सेव्ह पुणे उपक्रमांतर्गत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी झाडांची अंत्ययात्रा काढून त्याला छत्रीद्वारे सावली देण्यात आली. विशेष म्हमजे या छत्र्यांवर विविध प्रकारचे संदेश लिहिण्यात आले होते. त्यामार्फतही जनजागृती करण्यात आली. 'वृक्ष गेले-छत्र गेले', 'झाडे तोडली, सावली गेली', 'झाडांना घालवाल, सत्तेला घालवाल' असे अनेक संदेश त्यांनी याद्वारे दिले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...