आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: पेट्राेल टाकून वृद्धाला जाळले, पत्नीसह जावयावर गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
पुणे - एसटीने पिंपरीतील वल्लभनगर बसस्थानकात उतरून नाशिक फाट्याकडे जात असलेल्या वृद्धाच्या अंगावर पेट्राेल टाकून त्याला जाळल्याची घटना बुधवारी घडली होती. दरम्यान, रुग्णालयात उपचारादरम्यान वृद्धाचा गुरुवारी मृत्यू झाला. उद्धव उनवणे (६५) असे मृताचे नाव अाहे.
 
याप्रकरणी भाेसरी पाेलिस ठाण्यात त्यांची पत्नी सुमन उद्धव उनवणे व जावई ज्ञानेश्वर जयंत महाले याच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. उपचारादरम्यान  उद्धव यांनी जबाबात पत्नी  आणि जावायाने कट रचल्याचे पोलिसांना सांगितले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...