आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे : ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. धनागरे यांचे निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - समाजशास्त्राचे गाढे अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत व कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दत्तात्रेय नारायण धनागरे (८०) यांचे मंगळवारी येथील दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार होतील. समाजशास्त्राचा सामाजिक अंगाने अभ्यास-संशोधन हा त्यांच्या कारकिर्दीचा गाभा होता. या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले.
 
बातम्या आणखी आहेत...