आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणेकरांनी विद्यापीठ रोडवरील झाडांसाठी केले जागरण, आज वाहणार फुले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे -सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या रोडवरील झाडे तोडणार असल्याने झाडे वाचविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी रात्री झाडांशेजारी झोपून ठिय्या आंदोलन केले. रात्री 10.30 वाजता माहिती मिळताच पुणे विद्यापीठाच्या आवारात नागरिकांनी अथंरुणासहित एकत्र येऊन रात्रीचा पाहारा देत रात्र  काढली. विद्यापीठ रोडवरील झाडे तोडली जात असतील तर परिसरातील नागरिक शांत बसणार नाही असे त्यांनी सांगितले.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...