आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे : विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार.. पुन्हा सभात्याग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
पुणे - विरोधकांना बाहेरचा रस्ता दाखवू या सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसेने मंगळवारी पुन्हा कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.
 
शिवसेनेचे गटनेते यांनी हा मुद्दा उपस्थित केला. हा विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी वक्तव्ये सभागृहनेत्यांनी कोणत्या अधिकारात केली? असा सवाल भोसले यांनी केला. तर आम्ही घरच्या समस्या मांडत नसून पुणेकरांचा आवाज सत्ताधाऱ्यांसमोर मांडत आहोत. मात्र, विरोधकांना बोलू दिले जात नसेल तर आम्ही बहिष्कार घालतो, कामकाज तुम्हीच चालवा, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी व्यक्त केली. त्यानंतर विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार घालत सभात्याग केला.
बातम्या आणखी आहेत...