आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राण्यांच्या सेवेत आयुष्य वेचलेल्या लीला परुळेकर यांचे निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - प्राण्यांच्या सेवेत आयुष्य वेचलेल्या आणि ज्येष्ठ संपादक नानासाहेब परुळेकर यांच्या कन्या लीलाताई परुळेकर (वय ८०) यांचे मंगळवारी सकाळी वृद्धापकाळाने त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी निधन झाले. त्या अविवाहित होत्या.

सहा महिन्यांपासून लीलाताई यांच्यावर उपचारही सुरू होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एका ट्रस्टमार्फत त्यांची देखभाल केली जात होती. रस्त्यावरील भटक्या, अनाथ प्राण्यांसाठी लीलाताईंनी स्वत:च्या विस्तीर्ण निवासस्थानी आश्रयकेंद्र उभारले होते.
बातम्या आणखी आहेत...