आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुले- टिळकांच्‍या काळातील पुणे पाहायचंय? तर मग क्किल करा; इतिहास जा !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे शहराचे आताचे छायाचित्र - Divya Marathi
पुणे शहराचे आताचे छायाचित्र
पुणे - महाराष्‍ट्राची सांस्‍कृतिक राजधानी म्‍हणून या शहराची ओळख आहे. याच शहरातून महात्‍मा जोतिबा फुले यांनी सामाजिक क्रांतीची ज्‍योत पेटवली तर इंग्रजांच्‍या नाकी नऊ आणण्‍या-या लोकमान्‍य टिळकांची जडण-घडणसुद्धा येथेच झाली. एकूच काय तर चळवळीचे शहर म्‍हणूनही सबंध देशात या शहराची ओळख आहे. त्‍यामुळेच फुले- टिळकांच्‍या काळात हे शहर कसे होते, हे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करत राहा...