आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जयपूर येथे कलेक्टरच्या घरी चोरी करणारा पुण्यात जेरबंद; सव्वालाख रुपये घेऊन झाला होता फरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जयपूर येथील कलेक्टर अशोककुमार सांकला यांच्या घरी सव्वालाखाची चोरी करणाऱ्याला पुण्यातील वारजे येथून ताब्यात घेण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन भोसले-पाटील यांनी ही कारवाई केली.

 

ताब्यात घेण्यात आलेल्या या व्यक्तीचे नाव जनक टेका बहाद्दुर (वय 24, रा. श्रीमान अपार्टमेंट. शेल पेट्रोल पंपाजवळ, वारजे) असे आहे. तो कलेक्टर सांकला यांच्याकडे घरकाम करत होता. 15 दिवसांपूर्वी त्याने ही चोरी केली होती. त्याला राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  

बातम्या आणखी आहेत...