आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फॉरेनचाच नवरा हवा’ हा हट्ट तिला पडला तब्‍बल ३९ लाखांत, वाचा कसे....

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सध्या भावी जोडीदाराची निवड करण्यासाठी तरुण- तरुणी इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. अशा पद्धतीने विवाह जुळवून देणाऱ्या अनेक संस्थाही कार्यरत आहेत. परदेशात नोकरी करणारा, गलेलठ्ठ पगार असलेलाच पती असावा, अशी अपेक्षा असणाऱ्या असंख्य तरुणी ऑनलाइन वधू-वर सूचक मंडळांकडे मोठ्या प्रमाणावर सर्चिंग करत असतात. त्याचा फायदा घेऊन एका तरुणाने बनावट माहिती संकेतस्थळावर टाकून अशा तरुणीची 39 लाख रुपयांची फसवणूक केल्‍याची तक्रार सायबर सेलकडे आली. परिणामी, 'फॉरेनचाच नवरा हवा’ हा हट्ट तिला चांगलाच महामागात पडला.
पुढील स्‍लाइडवर वाचा अगोदर केल्‍या रोमॅंटिंग गप्‍पा; मग गंडवले....
बातम्या आणखी आहेत...