आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेजुरीत भंडारा, खोबरे उधळून झाले पालखीचे स्‍वागत, पाहा हे सुंदर 8 PHOTO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सासवड- संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्‍या पालखीचे सोमवारी वाल्हे येथे आगमन होताच, भाविकांनी जल्‍लोषात स्‍वागत केले. काल माऊंलींची पालखी जेजुरीमध्‍ये होती. तर, संत तुकाराम महाराजांची पालखी आज रोटी घाट पार करणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीतून पंढरीच्‍या दिशेने निघाली आहे. काल सायंकाळी सहा वाजता पालखीचे खंडेरायाच्या जेजुरीत भंडारा खोबरे उधळून मोठ्या भक्तिभावाने पालखीचे स्वागत करण्यात आले. यळकोट यळकोट जय मल्हार म्हणत सासवडहून माऊलींचा पालखी सोहळा मल्हारी मार्तंडाच्या जेजुरीत दाखल झाला. जेजुरीत थेट वरूणराजाच स्वागतासाठी दाखल झाल्याने वारकरी चिंब झाले होते.
सर्व छायाचित्र- सुयोग पापळकर, अमरावती (सौजन्‍य: चला वारीला फेसबुक पेज)
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या पालखीचे कसे झाले स्‍वागत..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...