आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहे अजित पवारांचे वैयक्तिक आयुष्‍य, वडिलांना होते चित्रपटाचे वेड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहीण सुप्रिया यांच्‍यासोबत. - Divya Marathi
बहीण सुप्रिया यांच्‍यासोबत.
महाराष्‍ट्रात या ना त्‍या कारणाने नेहमीच चर्चेत असलेल्‍या काही मोजक्‍याच नेत्‍यांपैकी एक म्‍हणजे अजित पवार. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत. त्‍यांच्‍यावर माध्‍यमांतून, विरोधकाकडून नेहमीच कडाडून टीका होते. बारामतीत विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी 30लाख रुपयांचा सरकारी निधी देण्याचे आपल्या विनंतीवरून नव्हे, तर आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विनंतीवरून तावडेंनी मान्य केल्‍याचा गौप्‍यस्‍फोट त्‍यांनी नुकताच केला. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहेत अजित यांच्‍या वैयक्तिक आयुष्‍याविषयी...
वडिलांना होते चित्रपटाचे वेड, केले होते राजकमल स्टूडिओमध्ये नोकरीला
- अजित पवारांचे वडील अनंतराव पवार हे शदर पवार यांचे बंधू.
- पवार कुटुंबातील सर्वच भांवडे उच्‍च शिक्षित आणि उच्‍चपदावर कार्यरत होते.
- त्‍या काळात उच्‍च शिक्षण घेऊनही चित्रपटाचे वेड असलेल्‍या अनंतरावांनी इतर ठिकाणी नोकरी केली व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टूडिओमध्ये नोकरी केली.
- त्‍यांच्‍या या निर्णयाला पवार कुटुंबाकडून प्रोत्‍साहनच देण्‍यात आले.

पुढील स्‍लाइडवर वाचा, कौटुंबिक माहिती