आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 30 फोटो घेऊन जातील तुम्‍हाला तुमच्‍या बालपणात, क्लिक करा भूतकाळात जा !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोठं झाल्‍यानंतर प्रत्‍येकालाच आपल्‍या लहानपणाचे दिवस आठवतात. टाइम मशीन असती तर आपण भूतकाळात जाऊन हे केले असते, असे वागलो असतो असा विचार हरएक जण कधी ना कधी करतोच. लहानपणाचे मोरपंखी दिवस पुन्‍हा परतून आले तर पावसाच्‍या पाण्‍यात आपण कागदी होड्या सोडू, खेळण्‍यातील गाड्या दामटवू, कंटाळा येईपर्यंत क्रिकेट, विटी-दांडू खेळू असे अनेकांना वाटते. हेच हेरून divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी ही विशेष फोटो स्‍टोरी.
80 - 90 च्‍या दशकात जन्‍मलेल्‍यांना नक्‍कीच आठवेल बालपण
80 - 90 च्‍या दशकात ज्‍या व्‍यक्‍तींचा जन्‍म झाला आणि आज ते काका - काकू, आई-बाबा, मामा-मामीच्‍या भूमिकेत आहेत. त्‍यांना हे फोटो पाहून नक्‍कीच आपले बालपण आठवले.

पुढील स्‍लाइड्सवर क्लिक करून पाहा, बालपणीच्‍या आठवणींना उजाळा देणारे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...