आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात तुकाराम मुंढेंनी महापालिकेची सभा अर्धवट सोडल्याने संताप, सर्वपक्षीयांची टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पीएमपीएमएल विषयावर बोलावलेल्या विशेष सभेतून तुकाराम मुंढे सभा अर्धवट सोडून गेल्याने महापालिकेतील सभासद चांगलेच संतप्त झाले. आज या प्रकारामुळे मुंढे यांच्याविरोधात पुण्यात वातावरण चांगलेच तापले आहे. 

 

मुंढेंविरोधात सर्व पक्षीय सभासद आक्रमक झाले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुंढेंवर कंपनी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली. सभा सुरु असताना मुंढेंच निघून जाणे नगरसेवकांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...