आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झाडाझडती : पुण्यात 1 काेटी 12 लाख तर नागपुरात 1 कोटी जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - काळा पैसा २५ टक्क्यांंनी पांढरा करण्यासाठी आणलेली १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांची रक्कम जप्त केल्याची माहिती पाेलिस उपअायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.

भरत राजमल शहा (रा.शंकरशेठ राेड, पुणे) हा हाेंडा सिटी कारमध्ये २५ टक्के दराने काळा पैसा पांढरा करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर सापळा रचून ५०० रुपयांचे २२ हजार ४४४ नाेटा व एक हजार रुपयांच्या २८ नाेटा असे एकूण एक काेटी १२ लाख ५० हजार रुपये सापडले.

नागपुरात सापडले १ कोटीे
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागपूर-अमरावती मार्गावरील गाेंडखैरी नाक्याजवळ सापळा रचून ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा असलेली १ कोटी ५०० रुपयाची रोख रक्कम जप्त केली.
बातम्या आणखी आहेत...