आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांना पितृशोक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - भारतीय जनता पक्षाचे नेते व राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांचे पिता व ज्येष्ठ पत्रकार का. कृ. जावडेकर यांचे आज सकाळी निधन झाले. ते 96 वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील एका रूग्णलयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.