आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Presence Of Sanjay Dutt In Jail Fills Up Government’S Pockets

संजय दत्तमुळे येरवडा जेल प्रशासनाला मिळणार पैसेच पैसे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- येरवडा कारागृहात चित्रपटांचे शुटिंग करण्यास नव्याने परवानगी देण्यात आली आहे. काही अटी व शर्ती ठेवून जेल प्रशासन विभागाने कालावधी व वेळेनुसार शुल्क आकारत चित्रपट निर्मात्यांना जेलच्या आवारात शुटिंगसाठी पुन्हा परवानगी दिली आहे. मात्र, नव्या परवानगीबरोबरच यात शुल्कात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जेल विभाग यातून मोठी रक्कम कमवू शकते.
यातून वाढलेल्या उत्पन्नाद्वारे जेलमधील कैद्यांसाठी राबविण्यात येणा-या कल्याणकारी उपक्रमावर खर्च करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. येरवडा जेल प्रशासननाने 10 वर्षानंतर आता या शु्ल्कात वाढ केली आहे. जेल विभागाच्या या प्रयत्नानंतर चित्रपट जगतातून समिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
आणखी वाचा पुढे,