आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंचला कोद्रे विजयी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - महानगर पालिकेच्या महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार चंचला कोद्रे विजयी झाल्या आहेत. पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज झालेल्या निवडणूकीत कोद्रे यांनी शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवा सोनम झेंडे यांचा 41 मतांनी पराभव केला.

वैशाली बनकर यांनी त्यांचा 15 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी राजीनामा दिल्याने महापौरपद रिक्त झाले होते. सभागृहातील बलाबल पाहाता कोद्रे यांचा विजय निश्चित मानला जात होता.

पुढील स्लाइडमध्ये, उपमहापौर निवडणूकीत बंडखोरी टाळण्याचे काँग्रेसचे प्रयत्न