आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे: 8 महिन्याच्या बाळासह पुलावरून नदीत उडी मारत महिलेची आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील दापोडी येथील हॅरिस पुलावरून एका महिलेने आपल्या आठ महिन्यांच्या बाळासह उडी घेत आत्महत्या केल्या. ही घटना आज सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

 

पोलिसांनी दिलेल्या, शहापुरी असलम शेख (वय 20, रा. वाकड, पिंपरी-चिंचवड) असे या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढला आहे. मात्र, बाळाचा अद्याप शोध लागला नाही, बाळाचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी औंध अग्निशामक दलाची गाडी असून जवान शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...